वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीनिमित्त मावळ लोकसभा
byGaurav Jahagirdar -
0
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीनिमित्त मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी शिरढोण येथे अभिवादन केले.