गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले सतीश साठे, अपर्णा चौलकर, रमेश मालुसरे, आशा वीर, जितेंद्र पाटील, रचना चव्हाण यांचे आमदार महेश बालदी यांनी अभिनंदन केले. यावेळी माजी नगरसेवक बबन मुकादम, गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, माजी सरपंच शांताराम मालुसरे, माजी पोलीस पाटील, गणपत गोठळ, गजानन वीर, संतोष चौलकर, आदी