ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळविले

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळविले. त्या अनुषंगाने देवद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून निवडून आलेले भाजपचे विनोद वाघमारे, भिंगार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून विजयी झालेल्या भाजपच्या गुलाब रामदास वाघमारे तसेच दोन्ही ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत
थोडे नवीन जरा जुने