अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला





माणसं जपणारे व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमीत्त अरुणशेठ भगत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवसास्थानी भेट घेऊन त्यांचे आ
र्शिवाद घेतले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी अरुणशेठ भगत यांच्या शेलघर येथील निवास्थानी व पनवेल भाजप कार्यालयातही अनेक मान्यवरांची त्यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


थोडे नवीन जरा जुने