नवी मुंबई : दि. १९ November (4K News ) नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि तेजस बिल्डर आणि डेव्हलपर चे मालक संग्राम विलासराव पाटील यांचे आज हृदय विकाऱ्याच्या झटक्याने निधन झाले. संग्राम पाटील यांचे मूळ गाव मूळ गाव येड्राव ता मंगळवेढा. नवी मुंबईतील बिल्डर लॉबी मधे त्यांची खास ओळख नवी मुंबई परसरात त्यांनी अनेक इमारती उभ्या केल्या बांधकाम व्यावसिकांची संघटना CREDAI ते सचिव होते .
सात वर्षांपूर्वी त्यांची किडनी निकामी झाली होती तेंव्हा त्यांची बहीण नम्रता पाटील यांनी आपल्या भावाला किडनी देवून जीवन दान दिले होतें.
नम्रता पाटील या सामाजिक क्षेत्रात काम करतात ज्या रुग्णांना मधुमेह उच्च रक्तदाब किंव्हा इतर काही व्याधी आहेत त्या त्याबद्दल ते रुग्णांना डॉ. दिक्षित फॅन्स ग्रुप च्या माध्यमातून मदत आणि मार्गदर्शन करतात.
मी पण *(Gaurav Jahagirdar)* एक त्यांच्या ग्रुप चा नुकताच सदस्य झालो आहे व त्या माझ्या आत्मीयतेने तब्बेतीची काळजी घेतात व दवा पाण्याची चौकशी करतात अश्या बहिणीच्या भावाचे आज निधन झाले 4K डिजिटल चॅनल तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि नम्रता पाटील मॅडम च्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत.
*4K Digital News.*
Tags
नवी मुंबई