प्रबुद्ध सामाजिक संस्थेतर्फे भारतीय संविधान दिन करंजाडे मध्ये साजरा
पनवेल दि.२७(संजय कदम): २६ नोव्हेंबरला भारतीय संविधान दिन सर्वत्र साजरा केला जातो या दिनाचे औचित्यसाधून करंजाडे मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय संविधान दिवस प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे पनवेल वतीने साजरा करण्यात आला भारतीय संविधानाच्या उद्देशिका चे वाचन करण्यात आले. यावेळी संस्थेचे धम्मबांधव धम्मभगिनी उपस्थित होते.
Tags
पनवेल