वडाळे तलावालगत फटके वाजवून देऊ नये

पनवेल मधील ऐतिहासिक वारसा असलेले वडाळे तलाव येथे दिवाळीदरम्यान कोणतेही फटाके वाजवुन देऊ नये. रात्री १२ नंतर इथे कडक गस्ती घालुन कोणालाही वावरू देऊ नये याकरिता मनसे विद्यार्थी सेनेचं पनवेल महानगरपालिका आणि पनवेल शहर पोलिसांना निवेदन दिले. मागच्यावर्षी ह्याच फटाक्यांमुळे अनेक पुरुष-महिलांचे कपडे फाटले होते, लहान मुलांना फटाका लागुन भाजण्याचे, फटाक्यांवरून मारामाऱ्या असे प्रकार घडले होते असे मनसेने म्हटले आहे.थोडे नवीन जरा जुने