कर्नाटक काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले

कर्नाटक काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले याचा निषेध उद्या आमचे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते राज्यभर करतील. 


काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले राज्यभर ज्ञान वाटत फिरतात, त्यांनी उत्तर द्यावे की या अपमान जनक वक्तव्याच्या विषयात आपली भूमिका काय ?

तसेच  उद्धव ठाकरे, संजय राऊत आपण या अपमान जनक वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसला जाब विचारणार का ?
ज्या पद्धतीने भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करून काँग्रेसला विरोध करणार आहे त्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेसला रस्त्यावर उतरून विरोध करणार का ?
विक्रांत बाळासाहेब पाटील
सरचिटणीस
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र.


थोडे नवीन जरा जुने