पनवेल दि. : दि.२५ डिसेंबर (4K News) स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली एक जानेवारी 2024 रोजी रायगड जिल्ह्यातील स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत.
Tags
पनवेल