स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी तर्फे संविधानाचे पुस्तक देऊन आले गौरविण्यात

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी तर्फे संविधानाचे पुस्तक देऊन आले गौरविण्यात 
 पनवेल दि १० (संजय कदम) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी रायगड जिल्ह्या तर्फे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून संविधानाचे पुस्तक देऊन नुकतेच गौरविण्यात आले.                  स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी रायगड जिल्ह्याला वेळोवेळी मदत करणारे राजू पाटील यांना रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे अरुण जाधव ,अरुण धीवर यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून संविधानाचे पुस्तक देऊन त्यांना गौरविण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने