श्री राम मंदिर कळंबोली येथे आयुक्त गणेश देशमुख यांच्या सहपरिवाराने केली आरती
अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्ताने
श्री राम मंदिर कळंबोली जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सहपरिवाराने महाआरती केली. ,यावेळी राम भक्तांनी मोठ्या संख्येने महाआरतीचा आणि दर्शनाचा लाभ घेतला
संपूर्ण कळंबोली परिसर रामाच्या आरतीने जयघोषाने दुमदुमला होता, सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले
Tags
कळंबोली