हुंडार्ई वर्कशॉप जवळ आढळला मृतदेहपनवेल, दि.10 (संजय कदम) ः पनवेल शहरातील हुंडाई वर्कशॉप जवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.


सदर इसमाचे अंदाजे वय 22 ते 25 वर्षे, रंग सावळा, उंची 5 फुट 5 इंच, सडपातळ बांधा, डोक्याचे केस काळे लहान, दाढी छोटी तुरळक, अंगाने सडपातळ आहे. असा इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी 27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक एस.डब्ल्यू.वायकर यांच्याशी संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने