यांचं सूत्र संचांलन स्नेहल आशिष यांनी केलं . या कार्यकामा मधे अनेक मराठी कलाकार तसेच नेत्यांनी ही हजेरी लावली. यामध्ये सिनेकलाकार पारस कलणावत , तन्मय फडणवीस( देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे) रवी शेढ पाटील (साई मंदिर) प्रीतम दादा माहत्रे( पनवेल विरोधी पक्ष नेता) यांनी हजेरी लावली . या कार्यकाम मधे ५० पैठणी चे वाटप करण्यात आले खेळ पैठणी द्वारे…. आणि महिलानं प्रोत्साहन देण्यात आले.. तसेच अखिल दादा हे नेहमी गोर गरिबाणा विवध प्रकारे मदत करत असतात. दही हंडी, गरबा , असे अनेक उपक्रम ही ते राबवत असतात. पुढील भावी नगरसेवक अशी उलेवकर त्याची ओळख
Tags
पनवेल