हळदीकुंकू समारंभ संपन्न
लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम आणि श्री सद्गुरू केटरर्स यांचे संयुक्त विद्यमाने गोखले सभागृह, पनवेल येथे हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ममता म्हात्रे, माधुरी गोसावी, गीता पाटील, संजीवनी खिलारे, लायन्स डिस्ट्रिक्ट च्या आशा शर्मा, कीर्ती सूर्यवंशी, ज्योती नार्वेकर, मीना थरवानी तसेच पनवेल, नवीन पनवेल, खारघर कोपरा येथील महिला लायन सभासद, आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लायन्स पनवेल सरगम च्या अध्यक्षा स्वाती गोडसे आणि श्री सद्गुरू केटरर्स च्या सुरभी पेंडसे यांचेबरोबरीने सरगम क्लबच्या संविदा पाटकर, मानदा पंडित, मधुरा राजीव, शैला पाटील आदींनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले.


थोडे नवीन जरा जुने