तरुणी बेपत्ता
तरुणी बेपत्ता
पनवेल दि.०९ (वार्ताहर): राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक तरुणी कोठेतरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

           ऋतुजा विकास पालंडे (वय २३) रा टेंभुडे असे या तरुणीचे नाव असून तिची उंची ५ फुट ३ इंच, रंग सावळा, नाक पसरट, केस - काळे लांब, अंगाने मजबुत, अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस सोबत मोबाईल फोन असे या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाणे कोंब पोचवा नवनाथ नरळे यांच्याशी संपर्क साधावा. 


थोडे नवीन जरा जुने