कोणाला किती जागा? पवारांच्या घरी ठरला फॉर्म्युला !







महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीतून लोकसभेच्या जागावाटपाबाबचा संभाव्य फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. जो फॉर्म्युला समोर आला आहे, त्यानुसार उबाठा गटाला 21, काँग्रेसला 15, शरद पवार गटाला 9, व्हीबीएला 2 आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाला एक जागा मिळणार आहे. मात्र, आतापर्यंत जागावाटपाचा हा संभाव्य फॉर्म्युला असून त्यावर अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे सूत्रांनी सांगितले.


थोडे नवीन जरा जुने