किराणा दुकानासाठी ८५ टक्के अनुदान


आदिवासी समाजातील घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. आदिवासी विकास प्रकल्पाच्या न्यूक्लिअर बजेटअंतर्गत योजनेमध्ये किराणा दुकानासाठी ८५ टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभ योजनेसाठी ५० हजारांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जातो. रायगड जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोनशेहून अधिक अर्ज दा
खल झाले आहेत. जिल्ह्यासाठी ४२ लाभार्थी उद्दिष्ट आलेले आहे

.
थोडे नवीन जरा जुने