उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल







राजकीय हेतूसाठी न्यायालयाचा वापर करू नये, जर व्यवसाय बाधित होणार होता. तर मच्छीमार स्वतःहून न्यायालयात का आले नाहीत? राजकीय पुढाऱ्यांनी याचिका का केली? अशा प्रश्नांचा भडीमार करून उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या पुढाऱ्यांना खडेबोल सुनावले आणि रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ल्याजवळ बांधण्यात येणाऱ्या जेट्टीविरोधातील याचिका फेटाळून लावली.



थोडे नवीन जरा जुने