शिवसेनेच्या जय महाराष्ट्र शिवराज्य माथाडी जनरल कामगार सेनेच्या विविध पदांवर करण्यात आल्या नियुक्त्या*

पनवेल दि.१३(वार्ताहर): हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आंनद दिघे यांच्या आर्शिवादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने किरण पावसकर व संजय मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जय महाराष्ट्र शिवराज्य माथाडी जनरल कामगार सेना अध्यक्ष. समीर सागर तसेच खजिनदार सचिन मोरे, सरचिटणीस रवि राणे यांच्या हस्ते 
विविध नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.          यामध्ये राज्य चिटणीसपदी महेंद्र पवार, राज्य उपाध्यक्षपदी दिनेश शमी, राज्य उपाध्यक्षपदी हनुमंत ताम्हणकर, उत्तर रायगड अध्यक्षपदी जनार्दन थोरवे, पनवल तालुका उपाध्यक्षअध्यक्षपदी संजय शेडगे, रोहिंजन तळोजा विभाग अध्यक्षअध्यक्षपदी विक्रांत कदम, पनवेल तालुका चिटणीसअध्यक्षपदी निलेश घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मान्यवरांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचाली करीत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. थोडे नवीन जरा जुने