.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्यास कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पनवेल-उरण विधानसभा महायुतीतर्फे करण्यात आले आहे.
Tags
पनवेल