पनवेल, दि.1 (संजय कदम) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वात आणि शहर प्रमुख यतिन देशमुख यांच्या सुचने नुसार नविन पनवेल शहरात विविध पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यामध्ये प्रभाग 16 ःगोविंग जोग - शाखाप्रमुख, मृण्मय काणे - शाखाप्रमुख, संदेश बन्ने - शाखाप्रमुख, प्रभाग 17 ः विकास पोवळे - उपविभाग प्रमुख, ओमकार धावडे - शाखाप्रमुख आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
Tags
पनवेल