पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने नागरीकांना सुविधा देण्यासाठी विकासकामांना प्राधान्य दिले आहे. त्यानुसार त्यांना २५१५ या आमदार निधीमधून शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील आंबे गावात अंतर्गत रस्त्याचे १० लाख रुपयांच्या निधीतून काँक्रिटीकरण, १० लाख रुपयांच्या निधीतून चिंचवली गावात गटार बांधकाम आणि रस्ता काँक्रिटीकरण, १० लाख रुपयांच्या निधीतून चिंचवली अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, १० लाख रुपयांच्या निधीतून शिरवलीतील अंतर्गत रस्त्याचे कँक्रिटणीकरण, ८ लाख रुपयांच्या निधीतून शिरवली येथील यशवंत पाटील ते कमलाकर भोईर यांच्या घरा पर्यत्तचा रस्त्याचे कँक्रिटीकरण, २० लाख रुपयांच्या निधीतून खानाव मधील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच १० लाख रुपयांच्या निधीतून महालुंगी येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
या विकासकामांचे भुमीपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुक उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, युवानेते दशरथ म्हात्रे, मयुर कदम, सुनील पाटील, शिरवलीचे माजी सरपंच तुकाराम पाटील, खानाव ग्रामपंचायतीचे सरपंच नीलम आरिवले, खानाव ग्रामपंचायत उपसरपंच बाळाराम पाटील, खानाव ग्रामपंचायत सदस्य हरिचंद्र गोंधळी, चिंधण पंचायत समिती विभागीय अध्यक्ष पांडुरंग पाटील, भगवान खानावकर, राम पाटील, भास्कर उलवेकर, हिरा निरगुडा, तुकाराम उघडा, एकनाथ रंधवी, रेश्मा पाटील, रेखा पाटील, वैशाली रंधवी, गिरीजा रंधवी, परशुराम रिकामे, लहू मुंडे, शिवाजी ठोंबरे, फुलचंद्र पाटील, दीपक रिकामे,
संतोष मुंडे, कृष्ण बोलाडे, मच्छिंद्र खाने, दिपक बोंडे, गुरू ठोंबरे, गोटीराम रिकामे, ऋतिक मुंढे, राहुल रिकामे, परशुरान रिकामे, लहू मुंढे, शिवाजी ठोंबरे, फुलचंद्र पाटील, दिपक रिकामे, संतोष मुंढे, कृष्ण बोलाडे, महेंद्र खाने, दिपक बोंडे, गुरू ठोंबरे, बूथ क्रमांक ४० चे अध्यक्ष मनोहर अरिवले, युवा कार्यकर्ता उमेश बडेकर, भूषण फराड, गणेश वाघे, दिलीप वाघे, राजू गोंधळी, माणिक बोलाडे, वंदना तवले, मंदा बोलाडे, संध्या बोलाडे, सुमन पाटील, अलका खाने, शानू तवले, छाया बोलाडे, तानाजी अरिवले, जेष्ठ नागरिक बाळाराम पाटील, शशिकांत दिसले, बाळाराम पाटील, दत्तात्रेय वारदे, अनिल फराड, खानाव हरिचंद्र वारदे, रवी पाटील, प्रशांत बोलाडे, गणेश भागीवंत, योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
Tags
पनवेल