शेतकरी कामगार पक्ष हा एक महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील तीन वेळा महाराष्ट्र विधान परिषेदेत निवडून आले आहेत. पक्षाचे आमदार बाळाराम पाटील कोकण शिक्षक मतदार संघातून विधान परिषेदेत आहेत.
50 वर्षे पक्षाच्या कार्यात सक्रिय असलेले भाई गणपतराव देशमुख 1962 पासून विधानसभेवर निवडून येत आहेत. 2017 मध्ये, महाराष्ट्रात पक्षाचे 4 विधानसभा आणि 1 विधान परिषद सदस्य आहेत. रायगड जिल्हा परिषद, पनवेल, अलिबाग आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकापचे वर्चस्व कायम आहे.
Tags
पनवेल