अमित ठाकरेंना पाठिंबा देण आमच कर्तव्य- केसरकर


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता, त्यामुळे आता आमचं कर्तव्य आहे की, अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा लागेल. दरम्यान, विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्याशी चर्चा सुरू आहे,
 आणि त्यांचा योग्य मान राखण्याचा वचन दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या परिस्थितीत तोडगा काढला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.
थोडे नवीन जरा जुने