उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला मोठा धक्काः बबनराव घोलपांची घरवापसी



राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे, शिवसेना शिंद गटाचे उपनेते माजी आमदार बबनराव घोलप यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
 यावेळी उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. ठाकरे यांनी घोलप यांचे स्वागत करत शिवबंधन बांधले, ज्यामुळे राजकीय वातावरणात उत्साह वाढला आहे.

थोडे नवीन जरा जुने