वंचित बहुजन आघाडीचा इतिहास

वंचित बहुजन आघाडीची स्थापना प्रकाश आंबेडकर यांनी केली. हा महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. 2019 मध्ये या पक्षाने एआयएमआयएमसोबत मिळून लोकसभा निवडणुकीत 48 जागा लढवल्या, ज्यात 47 जागांवर वंबआचे उमेदवार होते

. या निवडणुकीत वंबआने 37 लाख (7.64%) मते मिळवली, पण सर्व 47 उमेदवार पराभूत झाले, महाराष्ट्र विधानसभा 2019 च्या निवडणुकीत वंचितने 234 जागांवर उमेदवार उभे केले, पण सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, यावेळी पक्षाने 25 लाख (4.6%) मतदान मिळवले, ज्यामुळे मताधिक्य कमी झाले.
थोडे नवीन जरा जुने