.... तोपर्यंत नैना प्रकल्पाची वीट देखील ठेऊ देणार नाही- आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही



पनवेल (प्रतिनिधी) जो पर्यंत सर्वांच्या शंकांचे निरासन होत नाही तो पर्यंत नैना प्रकल्पाची वीट देखील ठेऊ देणार नाही याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिपळे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनावेळी दिली
. तसेच भाजपची भूमिका सर्व सामान्य जनतेमध्ये पोहचवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा निवडून देण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 

        पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे. या पार्श्ववभूमीवर तालुक्यातील चिपळे गावात जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. 


थोडे नवीन जरा जुने