काँग्रेसने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये एकूण 14 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी काँग्रेसने तीन उमेदवार यादी जाहीर केल्या होत्या.
चौथ्या यादीत पंढरपूरमधून भगिरथ भालके, अमळनेरमधून अनिल शिंदे आणि उमरेडमधून संजय मेश्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आरमोरीमधून रामदास मसरा यांना देखील उमेदवारी मिळाली आहे,
Tags
मुबंई