शहाजीबापू पाटील यांची संजय राऊतांवर जोरदार टीका


सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील संजय राऊत यांच्यावर तीव्र टीका केली. "संजय राऊत महाराष्ट्रात भुंकणारा कुत्रा आहे. माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी दहा सभा घेऊ द्या; मी त्याला पालथा पाडून पुढे जाईन." 
त्यांनी ठाकरे आणि राऊत यांच्याकडे कोणतेही स्पष्ट व्हिजन नसल्याचा आरोप करत, "त्यांच्याकडे माझ्यावर टीका करण्याशिवाय काही मुद्दे नाहीत," असे म्हटले. पाटील यांनी संजय राऊतांना आव्हान दिले की, "तुम्ही सात-आठ सभा घ्या; मी विजयाचा गुलाल उधळला नाही तर फास घेऊन मरेन." असे ते म्हणाले.
थोडे नवीन जरा जुने