सुलभा खोडके यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश


सुलभा खोडके यांचा थोड्याच वेळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. संजय खोडके आणि पत्नी सुलभा खोडके हेराष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत.
 अमरावतीमधून सुलभा खोडके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवीन वळण मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रवेशामुळे अजित पवारांच्या पक्षाला स्थानिक पातळीवर ताकद मिळण्याची शक्यता आहे.
थोडे नवीन जरा जुने