भाजपने यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी मतदारसंघातील विद्यमान आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचा पत्ता कट केला आहे. येथून आता भाजपने माजी आमदार राजू तोडसाम यांना तिकीट दिलंय. संदीप धुर्वेनी दहीहंडीत सबसे कातील गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता
. तेव्हा त्यांनी गौतमीसोबत डान्सही केला. त्याचा व्हिडिओही खूप व्हायरल झाला. त्यावेळी शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालं होतं, अशा परिस्थीतीत हा कार्यक्रम केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. त्यामुळं त्यांचं आता तिकीट कापलंय,
Tags
यवतमाळ