मला कोणाचाही फोन नाही. यांना प्रमाणिक माणूस नकोय. यांना लबाडी, चोरी करणारे पाहिजेत. उद्धव ठाकरे देव माणूस आहेत. त्या देवाकडे मला फक्त माफी मागायचीय. बंड करताना शब्द दिला होता की माझ्यासोबत येणाऱ्या सर्वांना पुन्हा तिकीट देणार, निवडून आणण्याची जबाबदारी माझी.
शब्द पाळला पाहिजे ना. मी कधीच छक्के पंजे खेळत नाही. सगळ्यांनी प्लॅनिंग करून माझा पत्ता कट केला. उद्धव ठाकरे, बाळासाहेबांमुळे मी आमदार झालो', असं शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगांनी म्हटलंय, त्यांना तिकीट मिळालं नाही. म्हणून ते ढसाढसा रडले,
Tags
मुबंई