फुटपाथ चढवली गाडी ; 2 पादचारी जखमी



पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः गाडीवरील नियंत्रण सुटून एका महिलेने फुटपाथवर गाडी चढविल्याने झालेल्या अपघातात 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
खांदा कॉलनीत मुख्य रस्त्यावरच फेरीवाले तसेच फुटपाथ वर मच्छी मार्केट व फेरीवाले बसलेले आहे
. या मार्केट मुळे रोजच खांदा कॉलनी रहिवासी ना ट्रॅफिक चा सामना करावा लागतो. शेवटी रस्त्यात फेरीवाले असल्यामुळे कार चालक ही महिला होती कारंच नियंत्रण सुटल्यामुळे मच्छी विकत असणार्‍या फुटपाथ वर ही कार चढली. परंतु आज गुरुवार असल्यामुळे मच्ची मार्केट बंद होता त्या मुळे दुर्घटना टळली परंतु एक दोन माणसांच्या पायाला जोराने इजा झाली. 

थोडे नवीन जरा जुने