ठाकरे गटाकडून वचननाम्यात नेमकं काय ?


महाविकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यात विविध महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मुलांना मोफत शिक्षण मिळावे, महिला पोलिसांची भरती आणि महिला अधिकारी असलेल्या पोलीस ठाण्यांचे उद्घाटन करण्यात येईल, 

अशी आश्वासने दिली आहेत. धारावी आणि मुंबई परिसरात महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प राबवला जाईल, शेतकऱ्यांसाठी हमीभाव देणारी योजना लागू केली जाईल, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणताही बदल होणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे.
थोडे नवीन जरा जुने