पायी घरी परत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून ते चोरून नेल्याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, विजय लक्ष्मी नायर आणि गोपाल कृष्ण नायर हे खारघर येथे राहत असून ते सेक्टर २१, खारघर वेधील दुकानात सामान घेण्यासाठी गेले होते.
पायी घरी जात असताना विजयालक्ष्मी यांच्या गळ्यातील २४ ग्रॅम वजनाचे जवळपास २ लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचले व चोरटा पळून गेला.
Tags
पनवेल