एच. एम. मोटर्सचे मालक उद्योजक हर्षल सूचक आणि सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर व भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत यांनी पक्षात स्वागत केले.
यावेळी शहर सरचिटणीस अमित ओझे, रुपेश नागवेकर, विनायक मुंबईकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, प्रतीक सादरानी, निल पुजारा, हारुशेठ कोळी, रोशन ठाकूर, पवन सोनी, आदी उपस्थित होते.
Tags
पनवेल