१८८ मतदारसंघ महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. लीना अर्जुन गरड यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा मधील सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना व युवतीसेना पदाधिकारी, यांची महत्त्वाची बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे पार पडली.
byGaurav Jahagirdar
-
0