शिवसेना खांदा कॉलनी शाखेतर्फे आज दिनांक 23 10 2022 वार रविवार रोजी सकाळी ठिक 10 वाजता शिवसेना *जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली *खांदा कॉलनी शहर प्रमुख श्री सदानंद गजानन शिर्के* यांनी खांदा कॉलनीतील उपस्थित सर्व शिवसैनिक, युवा सैनिक महिला आघाडी व आजी माजी पदाधिकारी यांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप , मिठाई वाटप केले
तसेच उपस्थित महिलांना भगिनींना दिवाळी भेट म्हणून साडी वाटप सुद्धा केले तसेच युवासेना उप विधानसभा अधिकारी सुशांत सावंत यांनी सुद्धा मिठाई वाटप केले याप्रसगी खांदा कॉलनी शहर शाखेतर्फे शिवसेना खांदा कॉलनी उप महानगरप्रमुख रामदास गोंधळी ,उप महानगरसंघटक श्री शिवाजी दांगट साहेब, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहीते, माजी उपमहानगर प्रमुख श्री लिलाधर भोईर , महीला शहरसंघटिका सानिका मोरे उपशहरप्रमुख दत्तात्रय महामुलकर, संपतं सुवर्णा, उपशहरसंघटक प्रकाश वानखेडे, संजीव गमरे, विभाग प्रमुख सुशांत जाधव, उपविभाग प्रमुख चंद्रगुप्त साळवी, जयराम खैरे, उपविभाग संघटक श्री शिवाजी बंडगर , कार्यालय प्रमुख संदीप तोरणे सर, शाखाप्रमुख
प्रसाद शिरोडकर , सचिन धाडवे, अरविंद कासारे, अतुल घुग , विठ्ठल चव्हाण , योगेश कुडतरकर,उपशाखाप्रमुख तानाजी यादव, भास्कर साळवी,दिपक चांदिवडे ,बाळू भोर, सतीश जावकर गटप्रमुख केशव सुवरे,संतोष काळे , युवासेना शहर अधिकारी आभेष ओंबळे, शहर चिटणीस सुयश बंडगर ,शाखा अधिकारी सिद्धेश मोकल, सौरव महामुलकर, ऋषिकेश घुले उपशाखा अधिकारी साहील तावरे, उपशहरसंघटिका असमा खान, उपविभाग संघटिका आनंदी काटे शाखा संघटिका विनीता कोलते , अर्चना क्षीरसागर, अर्चना कुलकर्णी,आशा कनोजिया जेष्ठ शिवसैनिक तानाजी घारे, राजाराम कोरे, गोविंद चादीवडे, कळमकर, जयेश गावडे, भिकाजी कदम इत्यादी शिवसैनिक व महीला आघाडी, युवासैनिक हजर होते
Tags
पनवेल