पनवेल दि .०९ (संजय कदम ) : मानवीय मूल्यांचे रक्षण करून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मानवता फाउंडेशन संघटनेच्या नवनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत
या वेळी अध्यक्ष संजय पवार, महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रशांत अनगुडे , रंजनाताई गायकवाड , महिला अध्यक्षा स्वाती पांचाल उपस्थित होते .
यामध्ये कविता राणे - उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य,प्रतीक्षा गवंडी - सचिव महाराष्ट्र राज्य,रेश्मा मांडवकर - सह सचिव महाराष्ट्र राज्य, ताजबिर खान आपा - वॉर्ड अध्यक्षा मुंबई 145 यांची नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्ती बदल अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
Tags
पनवेल