मोठ्या बॅगेतील दागिन्यांची बॅग केली लंपास





 पनवेल दि . २३ ( संजय कदम ) : एका महिले कडे असलेली सोन्या चांदीच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना पनवेल शहरातील पटेल ज्वेलर्स समोरील रस्तावर घडली आहे . 



            अंजु धिमाण (वय ४९) या त्यांच्या कडे असलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची बॅग ज्याची किंमत जवळपास १८ हजार रुपये इतकी आहे . ती बॅग मोठ्या बॅगेतुन काढून घेऊन अज्ञात चोरटा प्रसार झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
थोडे नवीन जरा जुने