पनवेल दि.१० (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेचे कार्यतत्पर मा. नगरसेवक राजू सोनी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाची स्वच्छता करून दिली आहे. यामुळेशिवप्रेमींनी त्यांचे आभार मानले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अस्वच्छता व कचरा साठला होता याबाबत शिवप्रेमींनी त्यांच्यासमोर कैफियत मांडताच तत्परतेने त्यांनी स्वतःकडील कामगार लावून तो चौक व परिसर संपूर्ण साफसफाई करून स्वच्छ करून दिल्याने शिवप्रेमींनी त्यांचे आभार मानले आहे
Tags
पनवेल