क्लासला गेलेला मुलगा घरी परतलाच नाही





पनवेल, दि.5 (संजय कदम) ः राहत्या घरातून क्लासला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला मुलगा अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


यतीश शंकर पुजारी (23 रा.मिनाक्षीनगर, उसर्ली खुर्द) रंग गव्हाळ, उंची 5 फुट, केस बारीक कापलेले, डोळे काळे, नाक सरळ, पायात सँण्डल असून अंगात मरुन कलरचा टी-शर्ट व ब्लॅक जीन्स पॅन्ट घातली आहे.

 सोबत मोबाईल फोन आहे. या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27452333 किंवा पो.हवा.पवार यांच्याशी संपर्क साधावा


थोडे नवीन जरा जुने