पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) : कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे एका २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरातील बेडरुमध्ये असलेल्या फॅनला नायलॉनच्या रस्सीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चिंचवण गावात घडली आहे .
ज्ञानेश्वर उतेकर (वय २५) याने कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे राहत्या घरातील बेडरुमध्ये असलेल्या फॅनला नायलॉनच्या रस्सीने
Tags
पनवेल