पनवेल दि . २० ( वार्ताहर ) : तालुक्यातील मालडुंगे येथील फातिमा फार्म हाऊस येथे चोरी झाल्याची घटना घडली आहे .
साद कादिर करेल यांचा मालडुंगे येथे फार्महाऊस आहे.त्या फार्म हाऊसच्या खिडकीचे ग्रील उचकटून चोरट्याने हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
पनवेल