सेलिब्रेटी आणि अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती
पनवेल(प्रतिनिधी) रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी 'एक धाव व्यसनमुक्तीसाठी' हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन 'खारघर मॅरेथॉन २०२३' हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
खारघर मधील सेक्टर १९ येथील रा
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००६ साली पनवेल मॅरेथॉनच्या अनुषंगाने या स्पर्धेला प्रारंभ झाला. प्रथम आयोजनापासून ते आजपर्यंत उत्तम आणि नीटनेटक्या आयोजनामुळे हि स्पर्धा उत्तरोत्तर यशस्वी होत गेली. यापूर्वीच्या मॅरेथॉन स्
सामाजिक व शारिरीक हित जोपासले जात उत्कृष्ठ व सुयोग्य नियोजन
ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यशस्
- बक्षिसांचा तपशिल -
पुरुष खुला गट - अंतर १० किलोमीटर
प्रथम क्रमांक- २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक - १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक- १० हजार रुपये, उत्तेजनार्थ सात स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये, तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.
महिला खुला गट - अंतर १० किलोमीटर
प्रथम क्रमांक- २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक - १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक- १० हजार रुपये, उत्तेजनार्थ सात स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये, तसेच सर्व विजेत्यांना ट्रॅक सूट. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.
१७ वर्षाखालील मुले गट- अंतर ०५ किलोमीटर
प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.
१७ वर्षाखालील मुली गट- अंतर ०५ किलोमीटर
प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.
१४ वर्षाखालील मुले गट- अंतर०५ किलोमीटर
प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.
१४ वर्षाखालील मुली गट- अंतर ०५ किलोमीटर
प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच दहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.
खारघर दौड - अंतर ०३ किलोमीटर
स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.
सिनिअर सिटीझन दौड - अंतर ०२ किलोमीटर
प्रथम क्रमांक- ०५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक- ०३ हजार रुपये, तृतीय क्रमांक- ०२ हजार रुपये, तसेच सात उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी ०१ हजार रुपये. त्याचबरोबर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल.