आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यलयात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा सरचिटणीस रमेश मुंडे, तालुका सरचिटणीस संजय कराळे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, बीड जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष नवीन देशमुख, बीड पंचायत समिती विभाग अध्यक्ष योगेश घारे, वेणगाव पंचायत समिती अध्यक्ष किरण घाग, किसान मोर्चा कार्यकारिणी सदस्य वसंतराव महाडिक, ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव मोरे उपस्थित होते.
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व शिवशाही माथाडी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरभाऊ शितोळे, पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत कोकण प्रदेश अध्यक्ष व समधर्म समभाव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश कदम, पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश पवार, कर्जत तालुका पोलीस मित्र संघटना युवा अध्यक्ष हेमंत कदम, सदाशिव कदम, गणेश कदम, यश करम, सतिष देशमु, समिर शितोळे, धंनजय शितोळे, नंदकुमार शिंदे, संदेश शिंदे, नितीन देशमुख, राकेश पवार, पींटया डाबीया, संदिप जाधव, सागर धनवटे, मंगेश चव्हाण, महेश फाले, महेंद्र धनवटे, प्रविण गवळी, महेश आगीवले, नामदेव आगीवले, मनोज हीलम, प्रविन पोट, रोशन आगीवले, विश्वास दर्डा, प्रकाश कामठी, कृष्णा निरगुडा, राजू पारधी, यशवंत मेहतकर, अनिल जोशी, हनुमंत जोशी, भास्कर रामा शेंडे, पाडुरंग देऊ निरगुडा, गणपत आंबो हिंदोला, मोतीराम चोरघे, गजानन धुले, छगन पाटील, काशिनाथ निरगुडा, काशिनाथ रसाल, गणपत हिंमाली, सुरेश ताली, तुकाराम बांगार, बाबू आगिवले, प्रीतम ठाकरे, प्रभाकर गवळी यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला.
Tags
पनवेल