राज्यातील सर्वात मोठ्या असलेल्या करंजा मच्छीमार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी प्रदीप नाखवा यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी व सहकाऱ्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
Tags
पनवेल