वृद्ध इसमाचा मृत्यू




पनवेल दि ०२( वार्ताहर) : पळस्पे फाटा येथील श्रीजी इंटरप्राइजेस समोरील रस्त्यावर तोल जाऊन एका ७० वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


                         मेंडिस फर्नांडिस (वय ७०) सडपातळ बांधा, रंग गोरा, उंची पाच फूट पाच इंच, केस बारीक काळे पांढरे असून उजव्या हाताच्या मनगटावर येशू ख्रिस्त यांचे गोंदलेले आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२- २७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक दयानंद महाडेश्वर यांच्याशी संपर्क साधावा.



थोडे नवीन जरा जुने