रेल्वेत विसरलेला लॅपटॉप अज्ञाताने नेला पळवूनपनवेल दि.१७ (वार्ताहर) : लोकलच्या रॅकवर ठेवलेली विसरलेली लॅपटॉपची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली आहे.


कामोठेमध्ये राहणारा तरुण प्रवीण प्रभाकरण हा चुनाभट्टीवरून पनवेलकडे येणाऱ्या लोकलने प्रवास करत होता. त्याने त्याच्याकडील लॅपटॉप असलेली बॅग लोकलच्या रॅकवर ठेवली होती. खांदेश्वर रेल्वे स्टेशनला बॅग विसरून तो खाली उतरला. मात्र बॅग विसरल्याने त्याच्या लक्षात येताच तो पुन्हा लोकलमध्ये तपासले असता सदर लॅपटॉपची बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली.


थोडे नवीन जरा जुने