मोठी बातमी ठाकरेंची याचिका सुप्रीम कोर्टाने स्विकारली
मोठी बातमी! ठाकरेंची याचिका सुप्रीम कोर्टाने स्विकारली केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवेसना पक्षाचे नाव एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.


 ठाकरेंची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकारली आहे. यावर उद्या (बुधवार, 22 फेब्रुवारी) दुपारी 3.30 वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाकडून यापूर्वीच कॅव्हेट दाखल करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने